कला आहे अंगी एखादा उद्योग कर खंबीरतेने तू सर्व व्यवहार कर कला आहे अंगी एखादा उद्योग कर खंबीरतेने तू सर्व व्यवहार कर
जागोजागी मिळतील वैरी, नको त्याची भ्रांत लक्ष्य ध्यानात ठेव,तू चाल रे निवांत , जागोजागी मिळतील वैरी, नको त्याची भ्रांत लक्ष्य ध्यानात ठेव,तू चाल रे निवांत ,
एक नवी बाहार आणतोस एक नवी बाहार आणतोस
माझं छोट्टूसं तू मुल आहे माझं छोट्टूसं तू मुल आहे
शाई गोरी असती तर कोरा कागद रंगलाच नसता शाई गोरी असती तर कोरा कागद रंगलाच नसता
ती एक उभी बाभूळ होती तिला काटेरी शाल होती ती एक उभी बाभूळ होती तिला काटेरी शाल होती